Homeराजकीयआदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित केम येथुल बापु (नेते) तळेकर यांना वाढता...

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित केम येथुल बापु (नेते) तळेकर यांना वाढता पाठिंबा

केम प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील अदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतिच तोंडावर आली असून या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकि मध्ये आदिनाथ शेतकरी विकास पॅनलकडून प्रचार वेगवान चालू आहे.प्रत्येक गटातील उमेद्वाराकडून प्रचारास सुरूवात झाली आहे.विशेष म्हणजे केम गटातून रामदास झोळ यांनी दिलेले उमेदवार बाप्पु (नेते) तळेकर यांना आदिनाथ शेतकरी विकास पॅनल शेतकरी सभासदांचा भरगोस असा पाठिंबा मिळत आहे. केम सारख्या मोठया गावाला झोळ(सर) यांनी उमेद्वारी दिली त्यामुळे केम येथून शेतकरी सभासदांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
बापु नेते हे प्रहार संघटनेचे काम करत आहेत. त्यांनी संघटनेच्या आणि बचू कडूं च्या माध्यमातून जनतेची बरिच कामे केली आहेत केम येथील कोणत्याही विकासाच्या कामात त्यांचा सहभाग आणि हातभार असतोच केम येथे त्यांची नेते म्हणून ओळख आहे. बाप्पु नेते हे केम येथुन उमेद्वार असल्याने त्यांना केम येथील शेतकरी सभासदांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे.

जसे कि झोळ (सर) चांगल्या पध्दतीने निस्वार्थी पणाने शैक्षणिक संस्था चालवतात जर शेतकरी सभासदांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना आमच्या गटाकडे दिला तर आम्ही कारखाना देखील इमानदारी आणि निस्वार्थी पणाने चालवु अशी प्रतिक्रिया बापू (नेते) तळेकर यांनी अभिव्यक्ती NEWS Live च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

★ करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ★ ₹७,८७,३४५/- किंमतीची १४.४८० ग्रॅम सोन्याची पाटली...

करमाळा (जि. सोलापूर) : दिनांक ०७/०६/२०२५ रोजी करमाळा बसस्थानक परिसरात प्रवासादरम्यान एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पाटली अज्ञात इसमाने संधी साधून चोरी केली होती. या प्रकरणी...

केम मंडळात उघड मनमानी : 1 महिना रजा, चार्ज स्वीकारूनही अधिकारी गायब — 8...

केम (ता. करमाळा) | प्रतिनिधी केम मंडळातील प्रशासन पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून, मंडळ अधिकाऱ्याच्या सततच्या गैरहजेरीमुळे केमसह कंदर, सातोली, वडशिवणे, मलवडी, घोटी,...

राहुल चव्हाण हल्ला प्रकरणी तातडीने कठोर कारवाईची मागणी; टेंभुर्णीत क्रांतिकारी संघर्ष सेनेचा संतप्त निषेध...

टेंभुर्णी | प्रतिनिधी कंदर (ता. करमाळा) येथील युवक राहुल चव्हाण यांच्यावर वाळू वाहतुकीसंदर्भातील माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयावरून ४ डिसेंबर रोजी टेंभुर्णी–करमाळा रोडवरील टोलनाक्याजवळ झालेल्या...

करमाळ्यात खळबळ! तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर आ. नारायण पाटील यांचा हक्कभंग प्रस्ताव; भ्रष्टाचार व...

नागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असताना, करमाळा विधानसभा मतदारसंघातील प्रशासनातील गैरव्यवहार, कामचुकारपणा आणि नागरिकांवरील अन्याय या गंभीर मुद्द्यांवरून आमदार नारायण...

“तालुक्याचे प्रतिनिधी याच रस्त्याने जातात… तरीही डोळे उघडत नाहीत! करमाळा प्रश्न विचारतो: जबाबदार कोण?”

“तालुक्याचे प्रतिनिधी याच रस्त्याने जातात… तरीही डोळे उघडत नाहीत! करमाळा प्रश्न विचारतो: जबाबदार कोण?” सरकारी कार्यालयांकडे जाणारा रस्ता एक आठवडा देखील का टिकत नाही? हे...

error: Content is protected !!