Homeताज्या बातम्याकेम येथे VK नंबर eKYC व Farmer ID मोफत शिबिरास शेतकरी बांधवांचा...

केम येथे VK नंबर eKYC व Farmer ID मोफत शिबिरास शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केम :
महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव जयंती समिती – केम आणि Makhare Online CSC Center – केम यांच्या संयुक्त विद्यमाने व समितीच्या स्वखर्चातून आयोजित करण्यात आलेल्या VK नंबर eKYC आणि Farmer ID मोफत शिबिरास केम तसेच आसपासच्या गावांमधून शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शेतकऱ्यांच्या वाढत्या गर्दीमुळे परिसरातील CSC व Aaple Sarkar केंद्रांवर मोठा ताण निर्माण होत होता. या समस्येवर तोडगा म्हणून आज विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मोफत सेवांचा लाभ – महिलांचा विक्रमी सहभाग

या शिबिरामध्ये :

VK नंबर eKYC

Farmer ID नोंदणी

‘लाडकी बहिण’ eKYC

या सर्व सेवांचा पूर्णपणे मोफत, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने लाभ देण्यात आला.
शिबिरात महिलांचा सहभाग लक्षणीय वाढला असून, बहिणींनीदेखील मोठ्या संख्येने येऊन eKYC पूर्ण केली.

मान्यवरांची भेट व मार्गदर्शन

शिबिराला खालील मान्यवरांनी भेट देत पाहणी व मार्गदर्शन केले :

श्री. शेखर (तात्या) गाडे – माजी सभापती, पंचायत समिती

राजाभाऊ आदलिंगे – कार्यतत्पर महसूल अधिकारी, केम

बप्पूसाहेब बिचितकर – चेअरमन, नूतन विद्यालय

बळासाहेब वासकर

पत्रकार प्रविण मखरे

पै. रमेश मखरे
प्रसाद गाडे
श्रीकांत ढेरे
समितीचे अध्यक्ष अनंतराव ओहोळ तसेच प्रशांत मखरे, शुभम गाडे, निलेश ओहोळ, सुमित गाडे, किरण ओहोळ, संदीप कांबळे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

विद्यालयाचे मोलाचे सहकार्य

या विशेष उपक्रमात नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम येथील मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व कर्मचाऱ्यांनी दिलेले सहकार्य उल्लेखनीय ठरले.

उपक्रमाचा प्रमुख हेतू
शेतकऱ्यांची गैरसोय कमी करणे, वाढलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि एकाच ठिकाणी मोफत, पारदर्शक व दर्जेदार सेवा उपलब्ध करणे — हा उपक्रम राबविण्याचा मुख्य उद्देश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

⭐ करमाळा तालुक्याचा मान उंचावणारी कामगिरी! रोहित बेडे आता भारतीय सैनिक

करमाळा तालुक्यातील हळेवाडी येथील तरुण रोहित शंकर बेडे यांनी भारतीय सैन्यात निवड होऊन संपूर्ण करमाळा तालुक्याचा अभिमान उंचावला आहे. कष्ट, शिस्त आणि न हार...

कामगारावर अमानवी अत्याचार; शिवीगाळ, मारहाण आणि जीव घेण्याची धमकी – आरोपींपुढे कायद्याचा धाक संपला...

टेंभुर्णी : शहरात घडलेली एक धक्कादायक घटना कामगारांवरील वाढत्या अत्याचारांचे गंभीर चित्र पुन्हा समोर आणते. हॉटेल ७७७७ समोरील मणूर निवास येथे राहणाऱ्या युवकाला “काम नीट...

🌹“तात्या पारखे साहेब : माणुसकीच्या सावलीत जगलेला एक युगपुरुष”🌹

एखाद्या गावाचा इतिहास बदलण्यासाठी मोठी पदं लागत नाहीत… मोठे पैसा लागत नाही… लागतो तो मोठा माणूस. आणि करमाळा परिसराला लाभलेला असा मोठा माणूस म्हणजे परमश्रद्धेय तात्या पारखे साहेब. आज...

🩸 केम गावातील आरोग्य यंत्रणा ठप्प! डॉक्टर गायब, शिपाई व कंपाउंडर देतात औषधे –...

करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील केम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेची परवड झाली आहे. केंद्रात डॉक्टर नेहमी अनुपस्थित, तर कर्मचाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे....

💥माढ्यात दलित युवकावर जातीय अत्याचार — जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसेसह चौघांवर गुन्हा...

माढा तालुक्यातील दहिवली येथे निखील सुधीर लांडगे (वय २२) या दलित युवकावर सातत्याने होत असलेल्या अत्याचार आणि मारहाणीच्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. या...

error: Content is protected !!