Homeसामाजिकज्यांचे ज्यांचे पैसे घेऊन फसवणूक केलेली आहे अशा सर्व बांधकाम कामगार मजुरांनी...

ज्यांचे ज्यांचे पैसे घेऊन फसवणूक केलेली आहे अशा सर्व बांधकाम कामगार मजुरांनी लेखी तक्रारी अर्ज घेऊन संपर्क साधावा: शिवसेना (शिंदे गट) कामगार सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव*

मागील वर्षापासून राज्य सरकारतर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामागील मुख्य हेतू म्हणजे राज्यातील प्रत्येक गरीब व्यक्ती हा विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा म्हणून बांधकाम कामगार योजने सारख्या असंख्य योजना महाराष्ट्र सरकारतर्फे राबविण्यात येत असून या बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून भांडी वाटप करण्यात येत आहे.

ही योजना बांधकाम कामगारांसाठी असली तरी या संधीचा फायदा घेत काही दलाल सक्रीय झाले असून या दलालांनी ही योजना ज्या विभागामार्फत राबविण्यात येत आहे त्या विभागातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन बांधकाम कामगारांना भांडी व शैक्षणिक स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांकडून १५००/ ते २०००/ हजार रुपये घेऊन , तुम्हाला शैक्षणिक स्कॉलरशिप व भांडी मिळवून देतो असे खोटे आमिष दाखवून गोरगरीब तसेच कष्टकरी बांधकाम कामगारांची लूट केलेली आहे. तसेच ज्यांचे ज्यांचे पैसे घेऊन फसवणूक केलेली आहे व पैसे घेऊन कसलेही काम केले नाही अशा सर्व बांधकाम कामगार मजुरांनी लेखी तक्रारी अर्ज घेऊन शिवसेना (शिंदे गट) कामगार सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव यांच्या गायकवाड चौक करमाळा येथील संपर्क कार्यालय येथे लवकरात लवकर संपर्क साधावा

मो. 9881174876 / 9607768970
पत्ता. गायकवाड चौक करमाळा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केम रुपांतरीत साठवण तलाव प्रकरणी चौकशी न झाल्यास १२ मार्चला मंत्रालयासमोर प्रहारचे आंदोलन

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यातील केम येथील रुपांतरीत साठवण तलाव योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे....

वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ कडून शिवाजी महाराज स्मारकाला...

चिखलठाण (ता. करमाळा) — येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाला वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ यांच्या वतीने सदिच्छा...

🔴 ‘बॉस-बाजी’ जोडीची विजयी धडाकेबाज धाव; केमच्या समाधान पवारांचा श्री उत्तरेश्वर केसरी किताबावर कब्जा

केम (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत ‘बॉस-बाजी’ या दमदार बैलजोडीने मैदान गाजवत प्रथम क्रमांक पटकावला....

🚨 करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी! चोरीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना परत

करमाळा | प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा वेगवान आणि प्रभावी कारवाई करत चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीस परत दिला आहे. त्यामुळे परिसरात...

🚨 केम (ता. करमाळा) येथे महावितरण कार्यालयात बेफिकीरीचा कळस! ‘हालचाल रजिस्टर माहितीच नाही’ —...

केम (ता. करमाळा) | प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरण कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या नागरिकाला...

error: Content is protected !!