Homeराजकीयशिवसेना (शिंदे गट) कामगार सेनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड

शिवसेना (शिंदे गट) कामगार सेनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड

करमाळा तालुक्यातील कामगारांसाठी सतत लढणारे व समाजकार्यात उल्लेखनीय असणारे करमाळा तालुक्याचे सुपुत्र अमोल जाधव यांनी 1 मे कामगार दिनाच्या औचित्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता तसेच त्यांची कामगारांबद्दल आपुलकी व कामाची जिद्द पाहून श्रमिक कामगार सेना शिंदे गट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेशजी मोहिते यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण व महाराष्ट्र संघटक विजय लोळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. 12/06/2025 रोजी शासकीय विश्राम गृह करमाळा येथे अमोल जाधव यांची श्रमिक कामगार सेना (शिवसेना शिंदे गट)सोलापूर जिल्हाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना (शिंदे गट) तालुका उपाध्यक्ष दादासाहेब तनपुरे, युवासेना शहरप्रमुख विशाल गायकवाड, पै.आदित्य जाधव, भाळवणी सरपंच पांडुरंग वाघमारे, पिंपळवाडी उपसरपंच दत्तात्रय चव्हाण, नवनाथ काळे, भीमराव नाळे, चेतन आव्हाड, मजनू शेख, मदन अडसूळ, आर्यन भोसले, रोहन परदेशी, योगेश बेंद्रे, अविनाश वाघमारे, अमोल भोसले, स्वप्निल कांबळे, सुशील गायकवाड, गणेश झिंजाडे, सोनू भोसले, सोनू वाघमारे, तसेच करमाळा तालुका व शहरातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर जाधव म्हणाले प्रत्येक तालुक्यातील, गावातील तसेच शहरातील संघटित असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी व संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन संघटना वाढवील तसेच श्रमिक कामगार सेनेचा नावलौकिक वाढवून संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन नागरिकांना शिवसेना पक्षाचे लक्ष व धोरणे समजावून श्रमिक कामगार सेने चे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम तन मन धनाने करेन.

निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या असून जाधव यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रम रक्षा भवन, मुंबई वाडी बंदर डेपो येथे रेल्वे युनियन कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर महत्त्वपूर्ण...

मुंबईतील श्रम रक्षा भवन येथे नुकतीच रेल्वे युनियन कामगारांच्या मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत श्रमिक...

इन्फिनिक्स जीटी 30 प्रो 5 जी: लाँच तारीख, भारतात अपेक्षित किंमत, वैशिष्ट्ये, वैशिष्ट्ये आणि...

या महिन्याच्या सुरूवातीस जागतिक पदार्पणानंतर, इन्फिनिक्स जीटी 30 प्रो 5 जी लवकरच भारतात सादर होणार आहे. हे कंपनीचे प्रमुख गेमिंग-केंद्रित हँडसेट बनण्याची अपेक्षा आहे...

बायनरी स्टार सिस्टममध्ये पुष्टी केलेली विचित्र ग्रह

बायनरी स्टार सिस्टम ही तारे गुरुत्वाकर्षणाने बांधलेली आणि वस्तुमानाच्या सामान्य केंद्रावर फिरणारी एक जोडी आहे. 2004 मध्ये, न्यूझीलंडमधील कॅन्टरबरी विद्यापीठातील डेव्हिड रॅमने एनयू ऑक्टॅन्टिस...

खगोलशास्त्रज्ञ अज्ञात आकार आणि अंतराचे जवळजवळ परिपूर्ण सुपरनोवा आढळतात

आकाशगंगेच्या बाहेरील बाजूस चमकदार चमकत, खगोलशास्त्रज्ञांना सुपरनोव्हाचे जवळजवळ परिपूर्ण गोलाकार अवशेष सापडले आहेत, जे तार्यांचा स्फोटांचे आव्हानात्मक ज्ञान आहे. त्याच्या भयंकर सममितीशिवाय, ओआरबी, जी...

एअरटेलने भारतातील 10 दिवसांच्या पोस्टपेड इंटरनॅशनल रोमिंग पॅकमध्ये अतिरिक्त डेटा जोडला

एअरटेलने भारतातील पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी विद्यमान आंतरराष्ट्रीय रोमिंग (आयआर) योजना अद्यतनित केली आहे. रु. 2,999 रोमिंग योजना, जी 10 दिवसांच्या वैधतेसह येते, अमर्यादित डेटा प्रवेश...

error: Content is protected !!