Homeक्राईम★ करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ★ ₹७,८७,३४५/- किंमतीची १४.४८० ग्रॅम...

★ करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ★ ₹७,८७,३४५/- किंमतीची १४.४८० ग्रॅम सोन्याची पाटली जप्त

करमाळा (जि. सोलापूर) :
दिनांक ०७/०६/२०२५ रोजी करमाळा बसस्थानक परिसरात प्रवासादरम्यान एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पाटली अज्ञात इसमाने संधी साधून चोरी केली होती. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५९/२०२५ भा.दं.वि. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (IPS),
मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यादवकर,
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा
तसेच पोलीस निरीक्षक श्री. रंजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

CCTV फुटेज, गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून
राहुल दिलीप गायकर (वय ३०, रा. वाघोली, ता. करमाळा)
याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीच्या कबुलीजबाबावरून चोरीस गेलेली
१४.४८० ग्रॅम वजनाची, ₹७,८७,३४५/- किंमतीची सोन्याची पाटली
यशस्वीरीत्या जप्त करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्री. सुषिलकुमार पाटरे
यांच्यासह पथकातील अंमलदारांनी पार पाडली असून
गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

करमाळा पोलिसांच्या तत्पर व प्रभावी कारवाईमुळे
चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🚨 करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी! चोरीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना परत

करमाळा | प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा वेगवान आणि प्रभावी कारवाई करत चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीस परत दिला आहे. त्यामुळे परिसरात...

🚨 केम (ता. करमाळा) येथे महावितरण कार्यालयात बेफिकीरीचा कळस! ‘हालचाल रजिस्टर माहितीच नाही’ —...

केम (ता. करमाळा) | प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरण कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या नागरिकाला...

🔴 केममध्ये रंगणार ‘भव्य बैलगाडा शर्यत’; श्री उत्तरेश्वर केसरी किताबासाठी राज्यभरातून अनेक बैलगाडा मालक...

केम (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत – ‘श्री उत्तरेश्वर केसरी’ स्पर्धा यंदा अभूतपूर्व उत्साहात पार...

केममध्ये रंगणार ‘श्री उत्तरेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज कृषी प्रदर्शन २०२६’; शेतकऱ्यांसाठी आधुनिक...

📰 अभिव्यक्ती News (संवाद परिवर्तनाचा) केम (प्रतिनिधी) – सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे १७ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘श्री उत्तरेश्वर महाराज व छत्रपती...

करमाळा तालुक्यात मतदान शांततेत पार | प्राथमिक आकडेवारीनुसार 61.92% मतदान

करमाळा तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचे मतदान आज शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. उपलब्ध प्राथमिक अधिकृत आकडेवारीनुसार सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 61.92% मतदान...

error: Content is protected !!