Homeक्राईमकरमाळा तालुक्यात वाळूमाफिया टोळ्यांकडून खुलेआम वाळू उपसा सुरु; 'महसूल खात्याची बघ्याची भूमिका

करमाळा तालुक्यात वाळूमाफिया टोळ्यांकडून खुलेआम वाळू उपसा सुरु; ‘महसूल खात्याची बघ्याची भूमिका

करमाळा
उजनी पात्रतून विना परवाना बेकायदा वाळूमाफिया टोळ्यांकडून खले आम वाळू उपसा सुरु असून याची दिवसा ढवळ्या वाहतूक केली जात आहे. महसूल विभाग असेल किंवा दुसरी कोणत्याही यंत्रणा या कडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने बेकायदा वाळूमाफियांची मुजोरी आणि वाळू उपसा जोरात चालू आहे. या मुळे नदीतील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या वाळूमाफियांच्या दहशतीमुळे येथील नागरिक तक्रार देण्यास धजावत नाहीत.

करमाळा तालुक्यातील केम व कंदर ही दोन गावे वाळूमाफियांचा अड्डा बनत आहे. या मुळे वाळूमाफिया व कही गुंड प्रवृत्तीचे लोक उजनी पात्रतून हजारो ब्रास वाळू काढत आहेत पण स्थानिक नागरिकांनी या बद्दल काही तक्रार केल्यास त्यांना धमकावत आहेत.या गोष्टीच्या विरोधात कोणताही नागरिक आवाज उठवत असल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी हे वाळूमाफिया देत आहेत.तरीही काही नागरिकांनी यांच्या विरोधात करमाळा तहसीलदार यांना तक्रार केली आहे.तर करमाळा तहसीलदार या वाळूमाफिया च्या विरोधात कोणती ठोस पाऊले उचलतात याच्या काढे करमाळ्यातील सर्व नागरिकाचे लक्ष्य लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केम रुपांतरीत साठवण तलाव प्रकरणी चौकशी न झाल्यास १२ मार्चला मंत्रालयासमोर प्रहारचे आंदोलन

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यातील केम येथील रुपांतरीत साठवण तलाव योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे....

वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ कडून शिवाजी महाराज स्मारकाला...

चिखलठाण (ता. करमाळा) — येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाला वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ यांच्या वतीने सदिच्छा...

🔴 ‘बॉस-बाजी’ जोडीची विजयी धडाकेबाज धाव; केमच्या समाधान पवारांचा श्री उत्तरेश्वर केसरी किताबावर कब्जा

केम (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत ‘बॉस-बाजी’ या दमदार बैलजोडीने मैदान गाजवत प्रथम क्रमांक पटकावला....

🚨 करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी! चोरीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना परत

करमाळा | प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा वेगवान आणि प्रभावी कारवाई करत चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीस परत दिला आहे. त्यामुळे परिसरात...

🚨 केम (ता. करमाळा) येथे महावितरण कार्यालयात बेफिकीरीचा कळस! ‘हालचाल रजिस्टर माहितीच नाही’ —...

केम (ता. करमाळा) | प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरण कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या नागरिकाला...

error: Content is protected !!