Homeक्राईमकामगारावर अमानवी अत्याचार; शिवीगाळ, मारहाण आणि जीव घेण्याची धमकी – आरोपींपुढे कायद्याचा...

कामगारावर अमानवी अत्याचार; शिवीगाळ, मारहाण आणि जीव घेण्याची धमकी – आरोपींपुढे कायद्याचा धाक संपला का?

ब्रेकिंग न्यूज
केम रुपांतरीत साठवण तलाव प्रकरणी चौकशी न झाल्यास १२ मार्चला मंत्रालयासमोर प्रहारचे आंदोलनवंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ कडून शिवाजी महाराज स्मारकाला जाहीर पाठिंबा🔴 ‘बॉस-बाजी’ जोडीची विजयी धडाकेबाज धाव; केमच्या समाधान पवारांचा श्री उत्तरेश्वर केसरी किताबावर कब्जा🚨 करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी! चोरीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना परत🚨 केम (ता. करमाळा) येथे महावितरण कार्यालयात बेफिकीरीचा कळस! ‘हालचाल रजिस्टर माहितीच नाही’ — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धक्कादायक वक्तव्य 🚨🔴 केममध्ये रंगणार ‘भव्य बैलगाडा शर्यत’; श्री उत्तरेश्वर केसरी किताबासाठी राज्यभरातून अनेक बैलगाडा मालक सज्जकेममध्ये रंगणार ‘श्री उत्तरेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज कृषी प्रदर्शन २०२६’; शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची पर्वणी!करमाळा तालुक्यात मतदान शांततेत पार | प्राथमिक आकडेवारीनुसार 61.92% मतदान🗳️ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक अर्ज माघारनंतर चित्र स्पष्ट – अंतिम उमेदवारांची यादी जाहीर★ करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ★ ₹७,८७,३४५/- किंमतीची १४.४८० ग्रॅम सोन्याची पाटली जप्त

टेंभुर्णी :
शहरात घडलेली एक धक्कादायक घटना कामगारांवरील वाढत्या अत्याचारांचे गंभीर चित्र पुन्हा समोर आणते. हॉटेल ७७७७ समोरील मणूर निवास येथे राहणाऱ्या युवकाला “काम नीट करत नाहीस” या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. यावरून आरोपींचा गुंडगिरीचा स्तर किती विकोपाला गेला आहे, हे स्पष्ट होते.

तक्रारदाराने सांगितल्यानुसार, ही अमानवी घटना ९ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजता घडली. आरोपींनी पीडित तरुणाला शिवीगाळ करत अंगावरील कपडे फाडले, २,००० रुपये हिसकावून घेतले आणि लोखंडी पाईपने प्राणघातक मारहाण केली. इतकेच नाही तर “तक्रार दिल्यास किंवा काम सोडले तर जिवे ठार मारू” अशी थेट धमकीही देण्यात आली.

पीडितावर झालेल्या क्रूर मारहाणीची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली. एका सामान्य कामगाराला अशा बिनधास्तपणे मारहाण केली जाणे म्हणजे कायद्याला उघड आव्हान असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणी तक्रार नोंदवून भारूड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी एएसआय तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

कामगारांचे हक्क पायदळी तुडवणाऱ्या, गुंडगिरीचा सपाटा लावणाऱ्या अशा प्रवृत्तींना आळा बसला नाही तर अशा घटना वाढतच जातील, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केम रुपांतरीत साठवण तलाव प्रकरणी चौकशी न झाल्यास १२ मार्चला मंत्रालयासमोर प्रहारचे आंदोलन

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यातील केम येथील रुपांतरीत साठवण तलाव योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे....

वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ कडून शिवाजी महाराज स्मारकाला...

चिखलठाण (ता. करमाळा) — येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाला वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ यांच्या वतीने सदिच्छा...

🔴 ‘बॉस-बाजी’ जोडीची विजयी धडाकेबाज धाव; केमच्या समाधान पवारांचा श्री उत्तरेश्वर केसरी किताबावर कब्जा

केम (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत ‘बॉस-बाजी’ या दमदार बैलजोडीने मैदान गाजवत प्रथम क्रमांक पटकावला....

🚨 करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी! चोरीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना परत

करमाळा | प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा वेगवान आणि प्रभावी कारवाई करत चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीस परत दिला आहे. त्यामुळे परिसरात...

🚨 केम (ता. करमाळा) येथे महावितरण कार्यालयात बेफिकीरीचा कळस! ‘हालचाल रजिस्टर माहितीच नाही’ —...

केम (ता. करमाळा) | प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरण कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या नागरिकाला...

error: Content is protected !!