Homeआरोग्यप्रहार जनशक्ती पक्ष करमाळा यांच्या कडून मोफत महिला आरोग्य शिबीर निंभोरे येथे...

प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा यांच्या कडून मोफत महिला आरोग्य शिबीर निंभोरे येथे संपन्न

प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा,यशश्री हॉस्पिटल कंदर व आरोग्यवर्धीनी केंद्र व ग्रामपंचायत निंभोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने व श्रीमती स्वातीताई गोरे (प्रहार महिला तालुका अध्यक्ष करमाळा) यांच्या नियोजनाखाली मोफत महिला आरोग्य शिबीर पार पडले. यावेळी डॉ. साहिल आत्तार,सिस्टर आयशा, लॅब टेक्निशियन मोईन जहागीरदार,PRO सागर लोंढे या यशश्री हॉस्पिटल च्या टीमने शिबिरातील तपासण्या केल्या.

प्रहार चे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोलापूर प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील व सरपंच निंभोरे रविदादा वळेकर,यांच्या हस्ते झाले.

या शिबिरासाठी विशेष सहकार्य करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार,जिल्हा युवा उपाध्यक्ष इनुस पठाण,जिल्हा युवा कार्याध्यक्ष पप्पू कोंडलकर, तालुका संघटक नामदेव पालवे,तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, तालुका उपाध्यक्ष सुनील डिकोळे,केम शहर अध्यक्ष श्यामकुमार बोंगाळे ,पाथूर्डी शहराध्यक्ष समाधान मोठे, मलवडीचे शहराध्यक्ष जान मंगवडे,जेऊर शहराध्यक्ष राहुल निमगिरे यांचे राहिले
यावेळी आरोग्यवर्धीनी केंद्र निंभोरेचे आरोग्य सेवक श्री आसिफ पटेल,आरोग्य सेविका सावरे सिस्टर व समुदाय आरोग्य अधिकारी श्री अभिजीत बागडे , चंद्रकला वळेकर, शैलाताई वाघमारे, ज्योती गुरव तसेच ग्रामस्थ ईश्वर मस्के, समाधान वळेकर सदस्य ग्रा.पं. प्रवीण वळेकर, भानुदास जाधव, दत्तात्रय वळेकर, लक्ष्मण वळेकर, महेश वाघमारे, सोमनाथ गुरव, दिलीप मुळे क्लार्क गणेश वळेकर (ऑपरेटर), नाथा शिंदे, राज पठाण यावेळी उपस्थिती होते, निंभोरे गाव तसेच आसपासच्या गावातील लोकांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद राहिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🗳️ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक अर्ज माघारनंतर चित्र स्पष्ट –...

प्रतिनिधी | करमाळा पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2026 रोजी संपल्यानंतर निवडणूक रिंगणात कोण टिकले आहेत हे...

★ करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ★ ₹७,८७,३४५/- किंमतीची १४.४८० ग्रॅम सोन्याची पाटली...

करमाळा (जि. सोलापूर) : दिनांक ०७/०६/२०२५ रोजी करमाळा बसस्थानक परिसरात प्रवासादरम्यान एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पाटली अज्ञात इसमाने संधी साधून चोरी केली होती. या प्रकरणी...

केम मंडळात उघड मनमानी : 1 महिना रजा, चार्ज स्वीकारूनही अधिकारी गायब — 8...

केम (ता. करमाळा) | प्रतिनिधी केम मंडळातील प्रशासन पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून, मंडळ अधिकाऱ्याच्या सततच्या गैरहजेरीमुळे केमसह कंदर, सातोली, वडशिवणे, मलवडी, घोटी,...

राहुल चव्हाण हल्ला प्रकरणी तातडीने कठोर कारवाईची मागणी; टेंभुर्णीत क्रांतिकारी संघर्ष सेनेचा संतप्त निषेध...

टेंभुर्णी | प्रतिनिधी कंदर (ता. करमाळा) येथील युवक राहुल चव्हाण यांच्यावर वाळू वाहतुकीसंदर्भातील माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयावरून ४ डिसेंबर रोजी टेंभुर्णी–करमाळा रोडवरील टोलनाक्याजवळ झालेल्या...

करमाळ्यात खळबळ! तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर आ. नारायण पाटील यांचा हक्कभंग प्रस्ताव; भ्रष्टाचार व...

नागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असताना, करमाळा विधानसभा मतदारसंघातील प्रशासनातील गैरव्यवहार, कामचुकारपणा आणि नागरिकांवरील अन्याय या गंभीर मुद्द्यांवरून आमदार नारायण...

error: Content is protected !!