Homeमहाराष्ट्रबाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार करमाळा तालुक्यातही वंचित बहुजन आघाडी ही जिल्हा परिषद, पंचायत...

बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार करमाळा तालुक्यातही वंचित बहुजन आघाडी ही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका मोठ्या ताकदीने स्वबळावर लढणार !

येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या स्वबळावर लढविणार असल्याचे पाठिमागे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी घोषित केले होते. आणि भाजप सोडून बाकीच्या सर्व पक्षांशी युती चे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये करण्यात आले. याचेच अनुकरण करत आज करमाळ्या मध्ये येणाऱ्या ZP आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका या स्वबळावर लढवू आणि कोणताही पक्ष किंवा गट युती करण्यास एछुक असेल तर काही विचार विनिमय करून त्यांच्याशी युती करु ते पण भाजप सोडून अशी घोषणा करमाळ्याती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ यांच्या कडून असे सांगण्यात आले आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या मते वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कोण्या एका जातिचा नाही तर तो सर्व जाती धर्मातील शोधीत, पिडीत व वंचित लोकांचा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद पेटला आहे याच्या कडे लक्ष न देता करमाळा तालुक्यांमध्ये सर्वसाधारण जागे मध्ये योग्य उमेदवार उभा करणार आहोत असे ही सांगण्यात आले.
या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे विशाल लोंढे ( शहर अध्यक्ष) , प्रविण मखरे , अतुल गायकवाड, नामदेव पालवे , जिल्हासंघटक देविदास भोसले , तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, आदिवासी समाजातील पप्पू काळे, लखन पवार, धनगर समाजातील नेते आबासाहेब भिसे, कामोणे नवनाथ भालेरा आदी मान्यवर व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🗳️ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक अर्ज माघारनंतर चित्र स्पष्ट –...

प्रतिनिधी | करमाळा पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2026 रोजी संपल्यानंतर निवडणूक रिंगणात कोण टिकले आहेत हे...

★ करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ★ ₹७,८७,३४५/- किंमतीची १४.४८० ग्रॅम सोन्याची पाटली...

करमाळा (जि. सोलापूर) : दिनांक ०७/०६/२०२५ रोजी करमाळा बसस्थानक परिसरात प्रवासादरम्यान एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पाटली अज्ञात इसमाने संधी साधून चोरी केली होती. या प्रकरणी...

केम मंडळात उघड मनमानी : 1 महिना रजा, चार्ज स्वीकारूनही अधिकारी गायब — 8...

केम (ता. करमाळा) | प्रतिनिधी केम मंडळातील प्रशासन पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून, मंडळ अधिकाऱ्याच्या सततच्या गैरहजेरीमुळे केमसह कंदर, सातोली, वडशिवणे, मलवडी, घोटी,...

राहुल चव्हाण हल्ला प्रकरणी तातडीने कठोर कारवाईची मागणी; टेंभुर्णीत क्रांतिकारी संघर्ष सेनेचा संतप्त निषेध...

टेंभुर्णी | प्रतिनिधी कंदर (ता. करमाळा) येथील युवक राहुल चव्हाण यांच्यावर वाळू वाहतुकीसंदर्भातील माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयावरून ४ डिसेंबर रोजी टेंभुर्णी–करमाळा रोडवरील टोलनाक्याजवळ झालेल्या...

करमाळ्यात खळबळ! तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर आ. नारायण पाटील यांचा हक्कभंग प्रस्ताव; भ्रष्टाचार व...

नागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असताना, करमाळा विधानसभा मतदारसंघातील प्रशासनातील गैरव्यवहार, कामचुकारपणा आणि नागरिकांवरील अन्याय या गंभीर मुद्द्यांवरून आमदार नारायण...

error: Content is protected !!