Homeमहत्त्वाचेवंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ कडून शिवाजी...

वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ कडून शिवाजी महाराज स्मारकाला जाहीर पाठिंबा

ब्रेकिंग न्यूज
वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ कडून शिवाजी महाराज स्मारकाला जाहीर पाठिंबा🔴 ‘बॉस-बाजी’ जोडीची विजयी धडाकेबाज धाव; केमच्या समाधान पवारांचा श्री उत्तरेश्वर केसरी किताबावर कब्जा🚨 करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी! चोरीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना परत🚨 केम (ता. करमाळा) येथे महावितरण कार्यालयात बेफिकीरीचा कळस! ‘हालचाल रजिस्टर माहितीच नाही’ — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धक्कादायक वक्तव्य 🚨🔴 केममध्ये रंगणार ‘भव्य बैलगाडा शर्यत’; श्री उत्तरेश्वर केसरी किताबासाठी राज्यभरातून अनेक बैलगाडा मालक सज्जकेममध्ये रंगणार ‘श्री उत्तरेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज कृषी प्रदर्शन २०२६’; शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची पर्वणी!करमाळा तालुक्यात मतदान शांततेत पार | प्राथमिक आकडेवारीनुसार 61.92% मतदान🗳️ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक अर्ज माघारनंतर चित्र स्पष्ट – अंतिम उमेदवारांची यादी जाहीर★ करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ★ ₹७,८७,३४५/- किंमतीची १४.४८० ग्रॅम सोन्याची पाटली जप्तकेम मंडळात उघड मनमानी : 1 महिना रजा, चार्ज स्वीकारूनही अधिकारी गायब — 8 गावांचे प्रशासन कोलमडले

चिखलठाण (ता. करमाळा) — येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाला वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ यांच्या वतीने सदिच्छा भेट देत जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी व भिमज्योत मित्र मंडळ चिखलठाण नं. १ चे अध्यक्ष बालाजी पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मारक स्थळाला भेट देऊन पाहणी केली. शिवप्रेमी नागरिकांच्या भावनांचा आदर राखत स्मारक उभारणीचे काम कायदेशीर प्रक्रियेतून व शांततेत पूर्ण व्हावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
अध्यक्ष बालाजी पोळ यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे प्रेरणास्थान असून त्यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद निर्माण होऊ नये. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन स्थानिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मित्रपरिवार व गावातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🔴 ‘बॉस-बाजी’ जोडीची विजयी धडाकेबाज धाव; केमच्या समाधान पवारांचा श्री उत्तरेश्वर केसरी किताबावर कब्जा

केम (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत ‘बॉस-बाजी’ या दमदार बैलजोडीने मैदान गाजवत प्रथम क्रमांक पटकावला....

🚨 करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी! चोरीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना परत

करमाळा | प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा वेगवान आणि प्रभावी कारवाई करत चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीस परत दिला आहे. त्यामुळे परिसरात...

🚨 केम (ता. करमाळा) येथे महावितरण कार्यालयात बेफिकीरीचा कळस! ‘हालचाल रजिस्टर माहितीच नाही’ —...

केम (ता. करमाळा) | प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरण कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या नागरिकाला...

🔴 केममध्ये रंगणार ‘भव्य बैलगाडा शर्यत’; श्री उत्तरेश्वर केसरी किताबासाठी राज्यभरातून अनेक बैलगाडा मालक...

केम (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत – ‘श्री उत्तरेश्वर केसरी’ स्पर्धा यंदा अभूतपूर्व उत्साहात पार...

केममध्ये रंगणार ‘श्री उत्तरेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज कृषी प्रदर्शन २०२६’; शेतकऱ्यांसाठी आधुनिक...

📰 अभिव्यक्ती News (संवाद परिवर्तनाचा) केम (प्रतिनिधी) – सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे १७ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘श्री उत्तरेश्वर महाराज व छत्रपती...

error: Content is protected !!